सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा येथे आर्मी ग्रुप तर्फे १ जानेवारी २०२१ रोजी १६०० मीटर धावण्याची स्पर्धा

पाचोरा येथे आर्मी ग्रुप तर्फे १ जानेवारी २०२१ रोजी १६०० मीटर धावण्याची स्पर्धा

By Satyajeet News
December 25, 2020
1075
0
Share:
Post Views: 124
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.


दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/१२/२०२०
पाचोरा येथील आर्मी ग्रुप तर्फे पाचोरा शहरात प्रथमच १ जानेवारी २०२१ शुक्रवार या नववर्षाच्या सुरवातीला धावण्याची स्पर्धा आयोजित केली आहे.
ही स्पर्धा सारोळा रस्त्यावर होणार असून या स्पर्धेत १६०० मीटर अंतर निश्चित करण्यात आले असून प्रथम क्रमांकावर येणाऱ्या धावपटूस ५००१/०० रुपये, व्दितीय क्रमांकासाठी ३००१/०० रुपये तसेच क्रमांकासाठी २००१/०० रुपये बक्षीस व प्रमाणपत्र धावपटूंना सन्मानित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश शुल्क ५०/०० रुपये ठेवण्यात आले असून या स्पर्धेत वयाची अट नसल्याने कोणत्याही वयोगटातील धावपटूस या स्पर्धेत भाग घेता येणार आहे.
(मात्र आयोजकांनी स्पर्धेसाठी ठरवलेले नियम व अटी स्पर्धकांना बंधनकारक असतील)
ही स्पर्धा फक्त पुरुष व मुलासाठीच असून जिल्ह्यात प्रथमच अश्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याने जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे अवाहन आर्मी ग्रुपचे अध्यक्ष मा. श्री. रोहित महाजन यांनी केले असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९९२२२८९८६९ भ्रमणध्वनीवर संपर्क साधून नावनोंदणी करुन घ्यावी तसेच प्रवेश शुल्क स्पर्धेच्या ठीकाणी स्पर्धा सुरु होण्याअगोदर जमा करावे असे अवाहन करण्यात आले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

प्रा.डॉ.अस्मिता पाटील यांचा भाजपाचा राजीनामा.

Next Article

आनंद शिंदे महाराष्ट्राचे महागायक,माजी नगरसेवक रमेश कांबळे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    सुमित पंडित यांचा वाढदिवस व जागतिक रक्तदान दिनानिमित्त केले २१ दात्यानीं रक्तदान,सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

    June 15, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जिल्हा पोलीस दलास आज मिळणार वाहनांचा ताफा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण.

    April 2, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    वडगाव अंबे गावात गावठी डुकरे व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांचे ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनला साकडे

    November 9, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोर्यात कॉग्रेस कडुन शिवसेना आमदाराचा निषेध, सत्तेत असतांना कृ.उ.बा. समितीच्या प्रशासक पदासाठी कॉग्रेस ला डावलले.

    May 31, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी येथे नियमबाह्य बाजार भरवून बकऱ्यांची खरेदी विक्री.

    April 8, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    युवतींनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे रहावे – शेतकरी नेते सुनील देवरे प्रतिपादन.

    January 1, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    अधिकाऱ्याची बदली केली मात्र आजही जिल्हाभरात वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरणे सुरुच.

  • विविध यश निवड

    करियर कट्टा अंतर्गत गरुड महाविद्यालयाला जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्कार, डॉ. योगिता चौधरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव.

  • आपलं जळगाव

    संत रविदास उत्सव समितीच्या पाचोरा अध्यक्षपदी संदीप गाडेकर.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज