वाढदिवसा निमित्ताने मोफत रक्तगट व सी.बी.सी.तपासणी शिबीर.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/१२/२०२०
पाचोरा शहरातील नुरानी नगर जारगाव चौफुली येथील रहिवासी तौफिक शेख यांच्या वाढदिवसानिमित्त व डॉ. फिरोज शेख (सेवा लॅब)देशमुख वाडी पाचोरा यांच्या सौजन्याने दिनांक ६डिसेंबर रविवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून तर दुपारी २वाजेपर्यंत मोफत रक्तगट व सी.बी.सी.तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.