उमेदवारी दाखल करतांना लागणारे कागदपत्रांची महिती.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/१२/२०२०
पाचोरा तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून इच्छुक उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारी योग्य ती कागदपत्रे व नियमावली आपल्या माहितीसाठी देत आहोत.
पाचोरा शहरातील सुपडू भादु पाटील.शाळेजवळ आदर्श गोडाऊन व्हि.पी.रोड. देशमुखवाडी येथे आपले सरकार सेवा केंद्र येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी गोकुळ सोनार यांच्याकडे संपर्क साधावा जेनेकरुन ऐनवेळी आपली धावपळ होणार नाही.
संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक~ ९८९०४२४५२२/९८८११९५४२२
०२५९६/२४०२२२
Download WordPress Themes Nulled and plugins.