सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›कर्मचाऱ्याला पगार न मिळाल्याने, अंबे वडगावची पाणी पुरवठा योजना ठप्प. माहेरी आलेल्या लेकीच्या डोक्यावर पाण्याचा हंडा.

कर्मचाऱ्याला पगार न मिळाल्याने, अंबे वडगावची पाणी पुरवठा योजना ठप्प. माहेरी आलेल्या लेकीच्या डोक्यावर पाण्याचा हंडा.

By Satyajeet News
November 14, 2021
244
0
Share:
Post Views: 34
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

प्रासंगिक फोटो.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/११/२०२१

पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव येथील ग्रामपंचायतीने मागील जवळपास एक वर्षापासून पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार न दिल्यामुळे ऐन दिवाळीया सणासुदीच्या दिवसात संबंधित कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे आंबे वडगाव गावात पाणी टंचाई भासत आहे.

विशेष म्हणजे दिवाळी निमित्त माहेरी आलेल्या लेकीला आरामात दोन घास खायला भेटतील या अपेक्षेने माहेरी आलेल्या लेकीला अचानक पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे डोक्यावर हंडे घेऊन पाणी भरण्याची वेळ आली आहे.

ग्रामपंचायतीकडून होणारा पाणी पुरवठा अचानक बंद झाल्यामुळे ग्रामस्थांना गरजेपोटी गावठाण तसेच आसपासच्या विहिरींचे पाणी वापरावे लागत असल्याने विहिरींचे पाणी शुद्ध नसल्याने अनेकांना सर्दी, खोकला व इतर व्याधींचा त्रास जाणवत आहे. म्हणून ग्रामपंचायतीने त्वरीत पाणी पुरवठा सुरु करावा अशी मागणी ग्रामस्थ व महिला वर्गाकडून होत आहे.

तर दुसरीकडे ग्रामस्थ हे ग्रामपंचायतीचे कर वेळेवर भरत नसून बऱ्यापैकी ग्रामस्थांनी जवळपास तीन ते चार वर्षांपासून पाणी पट्टी, घरपट्टी हे कर न भरल्यामुळे ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने ग्रामपंचायत कर्मच्याऱ्याचे पगार देणे शक्य होत नसल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

म्हणून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कर भरुन सहकार्य केल्यास ही समस्या लवकरात लवकर सुटू शकते तसेच कर्मचाऱ्यांना लवकरच पगार देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सरपंच यांनी सांगितले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ...

Next Article

पठाणकोट येथे गोळी लागुन, सावखेडा बुद्रुक येथील ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे आॅनलाईन विज्ञान प्रात्यक्षिकांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    October 25, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगावच्या श्रीमती वैशाली पाटील. यांना खान्देशची रणरागिणी पुरस्कार जाहीर.

    March 22, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन.

    October 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा येथे खासदार उन्मेश दादा पाटील,आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते सी.सी.आयचे हमीभावाने कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ

    November 19, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यात आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे अंधा बोले क्या होता, बहरा बोले ब्याह होता.

    March 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा येथील गो.से.हायस्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप.

    July 17, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, नाहीतर दंडात्मक कारवाईला सामोरे जाल. पाचोरा पोलीसांचा कडक इशारा.

  • राजकीय

    वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत झालेल्या राजकीय मंथनातून, आज मुख्यमंत्र्यांच्या श्रीमुखात अमृतवाणी होण्याची शक्यता.

  • आपलं जळगाव

    विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज