सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

शासकीय योजना
Home›शासकीय योजना›लोक संघर्ष मोर्च्याच्या प्रतिभाताई शिंदे यांची पाचोरा तहसील कार्यालयाला भेट.

लोक संघर्ष मोर्च्याच्या प्रतिभाताई शिंदे यांची पाचोरा तहसील कार्यालयाला भेट.

By Satyajeet News
October 11, 2021
716
0
Share:
Post Views: 103
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१०/२०२१

मुंबई लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे यांनी आज पाचोरा येथे येऊन तहसीलदार मा.श्री. कैलासजी चावडे यांच्या दालनात ग्रामविकास अधिकारी, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, तसेच पाचोरा येथील समाजसेवक खलील दादा देशमुख व कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांच्या उपस्थितीत मिटिंग घेतली.

सुरवातीला पिडीत महिल्यांच्या समस्या जाणून घेण्याल्या नंतर
या मिटिंगमध्ये पाचोरा तालुक्यातील कोरोना काळात पती, मुलगा गमावलेल्या निराधार महिला व एक पालक वा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचा गाव निहाय सर्वे करावा अशी मागणी करण्यात आली.

तसेच कोरोना काळात विधवा झालेल्या निराधार महिलांना तात्काळ अन्नसुरक्षा योजनेचा लाभ, निराधार पेन्शन योजना, तहसील कचेरीवर कुटुंब सहाय्य योजने अंतर्गत वीस हजार रुपये तात्काळ देण्यात यावेत.

ज्या महिलांकडे आपल्या पतीच्या मृत्यूनंतर कागदपत्र उपस्थित नसतील तर तात्काळ कॅम्प लावून दाखले व संबंधित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावेत.

एकल महिलांकडे कुठले कौशल्य असल्यास त्यांना संबंधित विभागाच्या योजना मिळवून देण्यासाठी शिफारस वात्सल्य समितीने करावी.

समृद्ध गाव विकास योजना मनरेगा अंतर्गत योजनांचा लाभ देण्यात यावा.

ज्या महिलांकडे शेती आहे त्यांना शेतीपूरक उद्योगांना अनुदान व बिनव्याजी कर्ज मिळावे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे सर्वांना पन्नास हजार रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे.

तालुक्यात एक पालक गमावलेल्या मुलांना तात्काळ बालसंगोपन अनुदान महिना १२५० रुपये महिना देण्यात यावे.

दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना तात्काळ पाच लाख रुपयांची मदत देण्यात यावी असे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले.

मिटिंगमध्ये शेवटी संबंधित विषयानुसार गावनिहाय सर्व्हे आठ दिवसात पूर्ण करुन नियम व अटी नुसार सगळ्यांना रेशनिंग व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात येईल असे आश्वासन देत पूढील १५ दिवसातून एकदा मिटिंग घेऊन अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करु असे तहसीलदार मा.श्री. कैलासजी चावडे यांनी सांगितले व प्रतिभाताई शिंदे, खलील देशमुख व उपस्थीतांचे आभार मानले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

आघाडी सरकारच्या पुकारलेल्या बंदला, पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा ...

Next Article

गरुड महाविद्यालयात रासेयो एकका द्वारे माझी वसुंधरा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगावशासकीय योजना

    पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा छायाचित्र मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर पात्र मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन (प्रांताधिकारी राजेंद्रजी कचरे)

    November 18, 2020
    By Satyajeet News
  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    उद्धव, आदित्य, राऊत यांना नव्हे, शिवसैनिकांना जवळ करा ..!

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    लडाख गटाचा निवडणुकीवरील बहिष्कार मागे – अमित शाह यांच्या आश्वासनानंतर निर्णय

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • शासकीय योजना

    शासकीय कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरु करण्यात यावे = संभाजी ब्रिगेड पाचोरा

    October 22, 2020
    By Satyajeet News
  • मनोरंजनमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयशासकीय योजनासंपादकीयसांस्कृतिक

    आत्मनिर्भर भारत’ हे नरेंद्र मोदींचे महत्त्वाचे पाऊल , आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केले कौतुक

    September 28, 2020
    By Satyajeet News
  • शासकीय योजना

    शेंदुर्णी बिट येथे राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम संपन्न.

    October 2, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • विविध यश, निवड.

    श्री. नारायण परदेशी यांची कृषी विस्तार अधिकारी पदी पदोन्नती.

  • ब्रेकिंग न्यूज

    श्री. महासर माता राइस मिलमध्ये आर्थिक घोटाळ्यावरून हाणामारी झाल्याचे खात्रीलायक वृत्त. भाग, १

  • पाचोरा तालुका.

    मा. श्री. अमोलभाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, श्री. ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज (जळकेकर) यांचे जाहीर किर्तन

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज