नागदुली टायगर ग्रुप तर्फे गरजू लोकांना माक्सचे वाटप.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सुमित पाटील (वावडदा)
दिनांक~०१/०४/२०२१
नागदुली तालुका एरंडोल येथील पैलवान तानाजी भाऊ जाधव व टायगर ग्रुपचे खान्देश अध्यक्ष ऋषिकेश बाबा भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली खान्देशमधील जळगाव जिल्ह्यामधील एरंडोल तालुक्यातील नागदुली गावात गरजू लोकांना माक्स वाटण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमावेळी टायगर ग्रुप नागदुली चे गौरव सोनवणे, शुभम माळी,समाधान महाजन, भुषण सोनवणे,अजय माळी, आकाश माळी,पंकज माळी,सोमनाथ देवरे, जितेंद्र महाजन, निलेश पाटील, जितेंद्र पाटील, समाधान महाजन, आकाश महाजन, जयदीप महाजन, हेमकांत देवरे, ज्ञानेश्वर पाटील, जगदीश महाजन, राकेश देवरे, देवेंद्र माळी, पवन माळी, उमेश माळी, गणेश महाजन, रोहित माळी,कमलेश पाटिल, राजेंद्र महाजन, सरफराज खाटिक, अफजल खाटिक, सलीम शेख,आदी उपस्थित होते..
Download WordPress Themes Nulled and plugins.