सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

Uncategorizedआपलं जळगाव
Home›कृषी विषयक›Uncategorized›भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार तृप्ती धोडमिसे यांना जीवनदूत पुरस्कार .

भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार तृप्ती धोडमिसे यांना जीवनदूत पुरस्कार .

By Satyajeet News
January 28, 2021
170
0
Share:
Post Views: 41
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०१/२०२१
अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी अनेक वेळा नागरीक बघ्याची भूमिका घेतात. त्यात अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव धोक्यात येतो. अशा व्यक्तींना तातडीने दवाखान्यात दाखल करुन त्यांना उपचार मिळावे, जेणेकरुन त्यांचा जीव वाचण्यास मदत होईल. यासाठी शासनाने जीवनदूत पुरस्कार देण्याचा निर्णय जाहिर केला आहे. त्यानुसार या वर्षीचा जिल्हास्तरीय जीवनदूत पुरस्कार भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार तृप्ती धोडमिसे (भाप्रसे) यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
श्रीमती तृप्ती धोडमिसे या भडगावच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून मागील महिन्यात रुजू होण्यासाठी जात असताना भडगाव येथे एक आजीचा अपघात झाला होता. श्रीमती धोडमिसे यांनी तातडीने त्यांना आपल्या वाहनात बसवून दवाखान्यात दाखल केले होते. शिवाय दवाखान्यात त्यांचेवर योग्य ते उपचार तातडीने मिळावेत यासाठी डॉक्टरांकडे पाठपुरावा केला होता. श्रीमती धोडमिसे यांनी आजींना तातडीने उपाचारासाठी दाखल करुन त्यांचा जीव वाचविल्याने त्यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय जीवनदूत पुरस्कार घोषित करण्यात आला. आज तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत असल्याने श्रीमती धोडमिसे या हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहू शकल्या नाही. नंतर त्यांना हा पुरस्कार यथोचित प्रदान करण्यात येणारअसल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर, काही ...

Next Article

भारतीय वर्तमानपत्र दिवस निमित्ताने (हार्दिक शुभेच्छा)

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    यिनच्या राजकीय संघटन मंत्रीपदी भूपेश सोमवंशी यांची निवड.

    August 12, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    रक्तदाते व मध्य रेल्वे भारत स्काऊट गाईड भुसावळ तर्फे गरिबांचा दीपोत्सव साजरा.

    October 25, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगावशुभेच्छा जाहिरात

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    December 9, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    प.पू.प.म.आचार्य प्रवर श्रीयेळमकर नवे बाबाजी यांच्या महंती वर्षपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न..

    March 17, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    खेडगाव नंदीचे येथील शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या.

    December 9, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा तालुक्यात श्रीमंतांची मनमानी तर सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी.

    February 24, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • शैक्षणिक

    शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात वृक्षारोपण संपन्न.

  • दिन विशेष

    पवार माध्यमिक विद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

  • Uncategorized

    ग्रामीण पत्रकारांच्या करुण सत्यकथा.पत्रकार मा.श्री.डी. एस.डोने यांच्या लेखणीतून.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज