दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/१०/२०२३

मुलामुलींना शिकवा शाळा ज्ञानाचा हा तीसरा डोळा अस म्हटलं जात परंतु आजच्या परिस्थितीत या ज्ञानमंदिरांची काय अवस्था झालेली आहे हे पाहिल्यावर नक्कीच प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. असाच काहीसा प्रकार पाचोरा शहरातील छत्रपती संभाजी नगर परिसरातील जिल्हापरिषद उर्दू कन्या शाळेच्या बाबतीत दिसून येत आहे.