पाचोरा ते अंबे वडगाव रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुगी म्हणजे, वाहनधारक व प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखा प्रकार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/१०/२०२३

सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून यात पाचोरा ते जामनेर रस्त्यावर असलेले अंबे वडगाव ते पाचोरा दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्याचे नुतनीकरण करण्यात यावे याकरिता सत्यजित न्यूज कडून वारंवार आवाज उठवला व आता अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुगी सुरु करण्यात आली आहे. परंतु हा प्रकार म्हणजे वाहनधारक व प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखा प्रकार असल्याचे दिसून येत.

ब्रेकिंग बातम्या