सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›रतनलालजी बाफना यांच्या रुपाने सुवर्ण पिंपळपान हरपले – अशोकभाऊ जैन

रतनलालजी बाफना यांच्या रुपाने सुवर्ण पिंपळपान हरपले – अशोकभाऊ जैन

By Satyajeet News
November 17, 2020
294
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
: जळगाव : आज सुवर्ण व्यापारी तथा शाकाहाराचे पुरस्कर्ते रतनलालजी बाफना यांचे निधन झाले. त्यांच्य निधनाबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी आपल्या संवेदना प्रकट केल्या आहेत. बाफनाजींबद्दल त्यांनी व्यक्त केलेले विचार त्यांच्याच शब्दात पुढीलप्रमाणे.

धार्मिक,आध्यात्मिक प्रवृत्तीचे करुणाशील ह्रदयाचे श्री रतनालाल बाफनाजींचे आज निर्वाण झाले आहे…दिवाळीच्या आनंदपर्वात बाफनाजींचे असे अचानक निरोप घेणे मनाला चटका लावणारे आहे.

बाफनाजींसारखी देवमाणसं शरीररुपाने आपला निरोप घेऊ शकतात मात्र, कार्यस्वरुपात त्यांनी संस्कारित केलेली जीवनमूल्ये आजही शाश्वत राहतील यात शंका नाही.
मानवांसह पशूपक्ष्यांवर जीवापाड प्रेम करणारे कृतीशील समाजसेवक बाफनाजी सर्वांचेच प्रिय ‌होते.

“शाकाहार हाच सर्वोत्तम आहार आहे,” या सत्त्वशील विचाराच्या प्रचारासाठी बाफनाजींनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले आहे. शालेय वयापासूनच जीवन सदाचाराचा सर्वोत्तम संस्कार व्हावे, मुलांची जडणघडण उत्तम प्रकारे व्हावी यासाठी देखील त्यांनी अथक परिश्रम घेतले. आदर्श नेतृत्व,कर्तृत्त्व आणि दातृत्त्व यासाठी बाफनाजी सदैव स्मरणात राहतील यात शंका नाही. नंदादीपाप्रमाणे सकल जनांसाठी कायम कार्यरत राहणे हाच विचार असल्याने श्रद्देय मोठे भाऊ तथा भाईसाहेब रतनलालजी यांचे ऋणांनूबंध अधिकच घट्ट होत राहिले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 36
Previous Article

मा.श्री. मकरंदजी अनासपुरे यांचे संग्रहीत भाषण

Next Article

भाजप सरकारला आमदार रोहित पवारांचा टोला

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्यात २२ मार्चपर्यंत ३७ (१) व (३) कलम लागू.

    March 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    डुकरे उदंड झाली, लक्ष्मी निघून चालली. गावठी डुकरांचा बंदोबस्त न झाल्यास दिनांक १५ ऑगस्ट पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण.

    July 31, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    माणुसकी समूहातर्फे पोलीस स्टेशनच्या टीमला कोरोणा योद्धा सन्मान

    October 22, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कुऱ्हाड खुर्द येथे जिल्हापरिषद सदस्य श्री. दिपकभाऊ राजपूत यांच्यातर्फे मोफत कोविड लसीकरण.

    April 27, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शेंदुर्णी ते सोयगाव रस्त्यावरील खड्डा बुजवण्यासाठी शेंदुर्णी येथे रस्ता रोको आंदोलन.

    January 22, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    डॉ.रितेश आर.पाटील यांना आरोग्य क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जळगाव येथे प्रदान.

    January 16, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • सांस्कृतिक

    काकणबर्डी यात्रेला परवानगी द्या,कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी.

  • शैक्षणिक

    विद्यार्थिनींनी सतर्क व सक्षम होण्याची गरज: दिवाणी न्यायाधीश श्री. जी. बी. औंधकर.

  • धार्मिक

    अंबे वडगाव येथे उद्या श्री. अंबिका मातेचा यात्रा उत्सव.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज