दुखद निधन
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दुखद निधन
पाचोरा येथील नगरसेवक हाजी बशीर बागवान यांचे सुपुत्र (महानगरपालिका मुंबई ) येथे शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेले जावेद बागवान यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने दुखद निधन झाले. ईश्वर यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
ईश्वर बागवान परिवाराला हे दुख पेलण्याची शक्ती देवो
शहर व तालुक्यातील पत्रकार या दुखत सहभागी आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.