सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›वावडदा परिसरात सट्टा,पत्ता,रेती,जोमाने सुरू, गुन्हेगारीला मिळतेय आमंत्रण पोलिसांची डोळेझाक.

वावडदा परिसरात सट्टा,पत्ता,रेती,जोमाने सुरू, गुन्हेगारीला मिळतेय आमंत्रण पोलिसांची डोळेझाक.

By Satyajeet News
July 31, 2021
664
0
Share:
Post Views: 72
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

वावडदा(प्रतिनिधी)
दिनांक~३१/०७/२०२१
_
जळगाव तालुक्यातील वावडदासह परिसरामधील अनेक गावांमध्ये सट्टा, पत्ता, रेती हे अवैधधंदे राजरोसपणे सुरु असून या व्यवसाईकावर कुठलाही ठोस कारवाई होत नसल्याने दिवसागणिक अवैधधंदे करणारांची संख्या व हिंम्मत वाढतांना दिसून येते. या व्यवसाईकावर कोणाचा आशिर्वाद आहे हे मोठे कोडे असून या अवैधधंदे करणारांकडे पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.

वावडदासह वडली, म्हसावद, पाथरी, वराड, जळके, विटनेर, शिरसोली भागात गेल्या ३ वर्षांपासून सट्टा पूर्णपणे बंद होता. परंतु, आता हा अवैध धंदा मोठ्या जोमाने सुरू आहे. या गैरप्रकाराच्या आहरी गेलेल्या गरीबांचे मोठे नुकसान होतेय. आशेपोटी हातमजुरी करणारे लोक या सट्ट्यकडे वळत आहेत. दररोज २०० रुपये रोजाने काम करणारे गोरगरीब व त्याच्या संसाराचे वाटोळे होत आहे. या प्रकारांमुळे गुन्हेगारी जास्त वाढतेय. या भागातील सट्टा पत्ता. अवैध रेती वाहतुक त्वरित बंद करण्याची मागणी होत आहे.
म्हसावद गिरणा नदी.कुळकुळ नाला तुन अवैध रेती उपसा चालु आहे या परिसरितील तलाठी व तहसिलदारांना अनेक वेळा निवेदन देऊन ही कारवाई होत नसल्याने या परिसरातील महिला व सुज्ञनागरीकांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

डुकरे उदंड झाली, लक्ष्मी निघून चालली. गावठी ...

Next Article

जळगाव जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • क्राईम जगत

    वरखेडी येथे घरफोडी, सुनील पांडे यांच्या घरावर चोरांनी मारला डल्ला.

    December 7, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    डॉ. प्रविणजी मुंडे यांची धडक कारवाई, रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारे रॅकेट उघडकीस.

    April 23, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    बनावट ठराव करुन नमुना नंबर आठचे बोगस उतारे बनवून ४३२ लोकांची फसवणूक, लोहारा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह दोन कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल.

    September 22, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    पाचोरा ते जामनेर रस्त्यावर आरवे फाटा ते मालखेडा दरम्यान तोडी, पाणी करणारी टोळी सक्रिय.

    February 21, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सावखेडा मंदिरातून चोरी,एका संशयितास ताब्यात घेतल्याची चर्चा. कर्ता एक तर करविता धनी दुसराच असल्याने सखोल चौकशीची मागणी.

    January 23, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सोयगाव येथील पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी व पोलिसात खोटी तक्रार करणाऱ्या एस. टी. डेपो. व्यवस्थापकावर पत्रकार सरंक्षण कायद्यानुसार गुन्हा ...

    August 22, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorizedराष्ट्रीय

    पाचोऱ्यात शिवसेना व काँग्रेसतर्फे एकदिवशीय धरणे आंदोलन.

  • क्राईम जगत

    अंधाराचा फायदा घेत शेंदुर्णी येथील पंकज प्रोव्हिजन किराणा दुकानात चोरी.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथील सिध्दार्थ लेझीम मंडळातर्फे शवपेटीचे लोकार्पण.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज