सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पा.ता.सह.शिक्षणसंस्था संचलित गो. से. हायस्कूलला संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी.

पा.ता.सह.शिक्षणसंस्था संचलित गो. से. हायस्कूलला संत रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी.

By Satyajeet News
February 27, 2021
215
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०२/२०२१

राष्ट्रीय खेळणी जत्रेत विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग*
पाचोरा- संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४४ वी जयंती श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे जिल्ह्याचे
शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील* यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली.यांच्या ६४४ व्या जयंतीनिमित्त त्यांना जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रीय खेळणी जत्रेत विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग
विविध खेळ खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणे या हेतूने आर्ट्अँस्थेटीक्स विभाग राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांचे मार्फत देशातील पहिली राष्ट्रीय खेळणी जत्रा २७ फेब्रुवारी ते २ मार्च यादरम्यान होत असून राष्ट्रीय स्तरावरील आभासी पद्धतीने होणाऱ्या या जत्रेत श्री. गो. से. हायस्कूलच्या बारा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक खेळणी व आनंददायी खेळणी तयार करून सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी बॉल बाउन्सर, टाय ट्राफिक पोलीस, शूटर गन, दिव्यांग मुलांसाठी ब्लाइंड अल्फाबेट अशा प्रकारची विविध खेळणी तयार केली. खेळणी तयार करतानाचे लाईव्ह व्हिडिओ,खेळणी बनवण्याची पद्धत,लागलेले साहित्य यांची माहिती ऑनलाइन देण्यात आली असून या जत्रेत श्रुती शिंपी, भूमी पाटील,आकांशा कुव्हरे,वृंदा येवले, चेतना खैरनार ,सृष्टी आखाडे, दिपाली सोनवणे, मिहीर शिंपी ,मोहित मिस्त्री , सुमित पाटील ,धीरज पवार ,ऋषिकेश न्याती, विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून कला शिक्षक एस डी भिवसने, सुबोध कांतायन यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मा.सचिव अड. महेश देशमुख,व्हॉ. चेअरमन व्ही. टी. जोशी,शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन,शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील उपमुख्याध्यापिका पी.एम वाघ यांनी कौतुक केले असून यावेळी पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन.आर. ठाकरे, ए .बी. अहिरे,टेक्निकल विभाग प्रमुख शरद पाटील, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालय प्रमुख अजय सिंनकर व शिवाजी शिंदे,मंगेश पाटील,महेश कौडिण्य,रणजीत पाटील,कला शिक्षिक प्रमोद पाटील, ज्योती पाटील,आर.बी.कोळी,धनराज सोनवणे,बबन पाटील,नाना साळवे, संजय पाटील, विजय महाजन यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतकर बंधू भगिनी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 53
Previous Article

परराज्यातील फेरीवाल्यांची खेडेगावातील भटकंती संशयास्पद.

Next Article

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    वरखेडी येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन.

    October 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना तात्काळ मदत द्यावी, भाजपाचे अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन.

    September 30, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    चाळीसगाव शहरातील नगरपालिका मंगलकार्यालयात ६ मुस्लिम जोडप्यांचा सामुहिक विवाह गौसिया ग्रुप तर्फे संपन्न.

    August 6, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाला यश, देवळाली भुसावल शटल लवकरच पूर्व निर्धारित वेळेनुसार धावणार.

    August 8, 2023
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

    November 12, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    January 1, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    अंबे वडगाव गृप ग्रामपंचायतीत मनमानीचा खेळ, ग्रामसेवकाच्या निष्क्रियतेने ग्रामस्थ त्रस्त; विकासकामे अर्धवट, योजना ठप्प.

  • Uncategorized

    ग्रामपंचायतीकडून बारा अंकी बारकोड असलेला ऑनलाईन मृत्युचा दाखला मिळत नसल्याने लक्ष्मी रुसली दारात, खायला दोन घास नाही घरात.

  • Uncategorized

    मतदारांचा विसर व आश्वासनांची मोडतोड : लोकशाहीचा खरा अर्थ हरवतोय का ? सुज्ञ नागरिकांचा संतप्त सवाल.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज