सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • बोगस शिक्षक भरती प्रकरणी धापेवाडा येथील भाजपच्या माजी तालुका अध्यक्षाला अटक.

  • गुटखा प्रकरणी आरोपीच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत, पाचोरा पोलीसांच्या हाती मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता.

  • पोलीस कारवाई होताच दोघे गुटखा किंगचा झाला समेट , एकाने पोलीस स्टेशनला जाऊन वाहनचालकाची घेतली भेट.

  • पोलीसांनी गुटखा पकडला मात्र गुटखा किंगवर ठोस कारवाई कधी ?

  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›वडगाव आंबे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत लोकसहकार व नम्रता पॅनलमध्ये सरळ लढत.

वडगाव आंबे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत लोकसहकार व नम्रता पॅनलमध्ये सरळ लढत.

By Satyajeet News
May 28, 2022
862
0
Share:
Post Views: 102
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०५/२०२२

पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक जाहीर झाली असून वडगाव आंबे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत वडगाव आंबे, वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक, कोठडी तांडा व वडगाव जोगे या गावांचा समावेश असून या सोसायटीत ३१ मार्च २०१९ च्या अहवालानुसार १२६२ एकुण सभासद असून पैकी ३१५ सभासद मयत झाले आहेत तसेच २०५ सभासद थकबाकीदार असल्याने फक्त ७४२ सभासद पात्र असल्याने यांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

या संचालक मंडळाच्या निवडीसाठी दिनांक ०५ जून २०२२ रविवार रोजी मतदान घेण्यात येणार असून दोघेही पॅनलमध्ये प्रचारासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकसहकार पॅनल हे पतंग व नम्रता पॅनल हे कपबशी निशाणी घेऊन मैदानात उतरले आहे.

या निवडणुकीत लोकसहकार पॅनलचे १२ उमेदवार निश्चित झाले असून यात सर्व साधारण मतदारसंघातून जाधव रणजीत मदन, मराठे भास्कर आनंद, पाटील नाना राजाराम, राठोड चरणसिंग महारु, राठोड देविदास दुधा, राठोड सचिन सरदार, शिंदे अमोल रायबा, वंजारी आत्माराम भावडू महिला राखीव मतदारसंघातून मराठे विमलबाई कौतिक, इतर आगास वर्ग (ओ.बी.सी) मतदारसंघातून गायकवाड मंगेश वसंत, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून पवार अरुण बाबुराव, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून कांबळे ज्योतीराम सिताराम हे उमेदवारी लढवत आहेत.

तर यांच्या विरोधात नम्रता पॅनलचे १३ उमेदवार निश्चित झाले असून यात सर्व साधारण मतदारसंघातून चव्हाण गबरु मांगो, चव्हाण प्रेमसिंग मुलचंद, हटकर वामन लक्ष्मण, मराठे गुणवंत ओंकार, पाटील राजु सुकलाल, पवार विकास रतन, राठोड अनिल राजाराम, राठोड भुमेंद्रसिंग भिमसिंग, जाधव सदू मांगो, जाधव नाना गोटिराम, महिला राखीव मतदारसंघातून चव्हाण संगीता प्रवीण, राठोड लिलाबाई उत्तम, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) मतदारसंघातून पाटील संजय प्रभाकर, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून चव्हाण शिवदास पदम, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून निकम अविनाश पंडित असे उमेदवार उमेदवारी लढवत असून ही निवडणूक दोघेही पॅनलमध्ये चुरशीची होणार आहे.

या निवडणुकीच्या प्रचारासाठी लोकसहकार व नम्रता पॅनल हे लवकरच वडगाव आंबे येथील आराध्य दैवत जागृत देवस्थान श्री. अंबिका मातेच्या मंदिरात देवीची पूजा करुन श्रीफळ वाढवून तसेच पारिमांडल्य महानुभाव आश्रमातील मोठे बाबांचे दर्शन व दंडवत घेत आशिर्वाद घेऊन प्रचारासाठी सुरुवात करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जारगाव चौफुली जवळ आगीचे तांडव, आग लागली ...

Next Article

आम्ही तेव्हाही पारतंत्र्यात होतो, आताही पारतंत्र्यातच आहोत.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    चिंचपुरे येथे उद्या आ.किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते बहुळा नदीवर संरक्षण भिंत बांधकामाचे भुमिपुजन व काँक्रीटीकरण रस्त्याचे लोकार्पण.

    April 22, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    वरिष्ठ पत्रकार मा. श्री. अनिल महाजन यांनी पाचोरा विधानसभा क्षेत्रातील राजकीय नेत्यांना दिला कानमंत्र.

    August 24, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा तालुक्यात रेशन माफियांचा धिंगाणा, सौ चुहे खाके बिल्ली ** को रवाना.

    January 18, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त माजी पंचायत समितीचे माजी सदस्य ज्ञानेश्वर सोनार यांची अंबे वडगावला भेट.

    February 16, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    दिपावलीच्या शुभमुहूर्तावर मोबाईल शौकिनांची, न्यू सेंट्रल पॉईंट मोबाईल शॉपवर उसळली गर्दी.

    November 13, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती गणेश पाटील यांच्या हस्ते सपत्नीक गणरायाची स्थापना.

    September 7, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    मा. एकनाथराव शिंदे यांनाच मुख्यमंत्री बनवावे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी व जनतेतून एकमुखी मागणी.

  • क्राईम जगत

    कुटुंब बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत कुऱ्हाड येथे तीन लाख रोख रुपये रकमेची चोरी.

  • सांस्कृतिक

    पांडे मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत श्री.गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे रक्षाबंधनाचे आयोजन.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज