सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा तालुक्यातील शिंदाड व पिंपळगाव हरेश्वर येथे गावात तातडीने शासकिय कोविड उपचार सुरु करण्याची मागणी.

पाचोरा तालुक्यातील शिंदाड व पिंपळगाव हरेश्वर येथे गावात तातडीने शासकिय कोविड उपचार सुरु करण्याची मागणी.

By Satyajeet News
April 3, 2021
960
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०४/२०२१

पाचोरा तालुक्यातील शिंदाड व पिंपळगाव हरेश्वर येथे गावात तातडीने शासकिय कोविड उपचार केंद्र सुरु करण्याची मागणीचे निवेदन आज शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अॅड अभय पाटिल यांच्या नेतृत्वात आमदार किशोर पाटिल यांना देण्यात आले.


या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, देशासह महाराष्ट्रात व पर्यायाने आपल्या तालुक्यात करोना या
आजाराने मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला असुन आपल्या तालुक्यातील शिंदाड व पिंपळगाव हरेश्वर या दोन
गावात मुख्यत्वे करोना या आजाराने जास्त बळी घेतले आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तसेच आपण शहरात घरापासुन दुर मोठ्या रुग्णालयात अॅडमिट झालो तर या आजारात आपला मृत्युच होईल या चुकीच्या समजुतीमुळे देखील करोना रुग्ण अत्यावस्थ होवुन मृत्युला सामोरा जात आहेत.असे नमूद केले असून

आपण तातडीने आमच्या शिंदाड व पिंपळगाव हरेश्वर या दोन मोठ्या गावांमध्ये अतितातडीने शासकिय कोविड उपचार केंद्र सुरु करावे. जेणेकरुन आमच्या गावातील वाढती कोविड रुग्ण संख्या पाहता गावातच रुग्णांना तातडीने उपचार मिळाल्यास त्यांचे प्राण वाचतील व गावातच उपचार मिळतात व रुग्णांच्या मनातील अनावश्यक भिती देखील कमी होईल. तरी आपणास विनंती की, आपण तातडीने आमच्या शिंदाड व पिंपळगाव हरेश्वर या दोन मोठ्या गावांमध्ये अतितातडीने शासकिय कोविड उपचार केंद्र सुरु करावे. आवश्यकता वाटल्यास आपल्या मार्फत शासकिय निधीतुन आवश्यक ते साहीत्य देखील उपलब्ध करुन देण्याची कृपा करावी हि विनंती करण्यात आली.निवेदन देतांना पिंपळगावचे शिवसेनेचे रवी गिते,दिलिप जैन,अल्लाउद्दिन तडवी व बी.डी.पाटिल आदी उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 105
Previous Article

राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; ...

Next Article

जळगाव जिल्ह्यात आज ११९४ जणांना संसर्ग; १२२४ ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील आठवडी बाजार सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी. व्यापारी व शेतकऱ्यांची मागणी.

    August 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    निळकंठ पाटील लिखीत बेसिक इंग्लिश कोर्स (भाग-1) पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.

    November 29, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वाणेगाव येथील सुखदेव आव्हाड यांचा उल्हासनगर येथे सत्कार.

    January 28, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मा.वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त रावेर पत्रकार संघाच्या वतीने मोफत मास्क वाटप.

    January 1, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे कुऱ्हाड गावात धाडसत्र. जनतेतून समाधान.

    August 16, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    विकास सोसायट्या वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जफेड करावी,गुलाबराव देवकर यांचे पिंपळगाव हरेश्वर येथे प्रतिपादन.

    September 26, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorizedराजकीय

    सोयगाव भाजपा तालुका उपाध्यक्षपदी श्री. ऋषिकेश पाटील.

  • पाचोरा तालुका.

    कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत, महाविकास आघाडीच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद.

  • पाचोरा तालुका.

    वरखेडी बाजारपेठेत खड्डेच खड्डे व चिखलाचे साम्राज्य.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज