सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

  • शिक्षणक्षेत्रातील लबाड लांडग्यावर कारवाई होणार का ? जळगाव जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांचा प्रश्न.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांची वडगावकडेला सदिच्छा भेट.

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांची वडगावकडेला सदिच्छा भेट.

By Satyajeet News
January 22, 2022
561
0
Share:
Post Views: 67
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०१/२०२२

केंद्रीय मंत्री मा.श्री. रावसाहेब दानवे हे कन्नड विधानसभा मतदार संघात एका कार्यक्रमासाठी आले असतांना त्यांनी पाचोरा तालुक्यातील वडगावकडे येथे धावती भेट देऊन जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकर काटे व कार्यकर्त्यांशी संवाद साधला अर्धातास त्यांनी गावात कार्यकर्त्यांशी व गावकऱ्यांशी चर्चा करून विकास कामांबाबत माहीती जाणून घेतली. केंद्रीय मंत्री आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आकस्मिक एका छोट्याशा गावात येऊन संवाद साधला म्हणून वडगाव कडे गावात आनंदमय वातावरण तयार झाले होते.

वडगावकडे नजिकच असलेल्या बनोटी येथे केंद्रीय मंत्री मा.श्री. रावसाहेब दानवे कार्यक्रमासाठी आले होते. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून तेथुन त्यांचा ताफा वडगावकडे या गावात आल्यानंतर जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकर काटे यांनी त्यांचा सत्कार केला. नंतर मा.श्री. मधुकर काटे यांच्या निवासस्थानी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून अडीअडचणी समजून घेतल्या तसेच आगामी जिल्हापरिषद निवङणूकांसह जिंल्ह्यातील पक्षातील संघटनात्मक आढावा जाणून घेतला.

यावेळी ईद्रीस मुलताने, सुरेश बनकर, पिंपळगाव हरेश्वरचे परेश पाटील, वडगावकडेचे सरपंच मच्छिंद्र तडवी, उपसरपंच विकास पाटील, गजानन पाटील, पो.पाटील सुनील पाटील, आर.के.पाटील यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

कुरंगी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात निलगाय ठार, शेतकऱ्यांमध्ये ...

Next Article

सावखेडा मंदिरातून चोरी,एका संशयितास ताब्यात घेतल्याची चर्चा. ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    श्रीमती विमलताई लोंढे यांचे दुखद निधन.

    April 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा-भडगावात अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे शासकीय धान्य खरेदीस सुरवात.

    June 24, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा येथे सालाबादप्रमाणे होणारी बालाजी रथयात्रा रद्द, मात्र पुजन होणार.

    November 25, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव जिल्ह्याचे तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी मतदान करून तरुणांना केले मतदानासाठी प्रोत्साहित.

    January 15, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मातंग समाजाच्या पाचोरा तालुका अध्यक्षपदी आबा गायकवाड.

    July 20, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गॅस कंपनीकडून गॅस सिलेंडर घरपोच सेवेच्या नावाखाली ग्राहकांची लूट.

    August 19, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    उद्या भरणारा वरखेडी येथील आठवडी बाजार बंदचे मा. जिल्हाधिकारी यांचे आदेश.

  • राजकीय

    नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात दिलीप वाघ करणार उमेदवारी; चर्चला उधाण.

  • राजकीय

    पाचोरा न.पा.च्या ७ कोटींच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज