नांद्रा पेट्रोल पंपाजवळ अपघात पाचोरा येथील तरुण जखमी .
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१२/२०२०
दिनांक २७ रविवारी नांद्रा येथील पेंट्रोंल पंपाजवळ सकाळी ९ वाजेच्या सुमारास जळगाव कडून येणाऱ्या बोरेलो पिक अप क्र.एम.एच.१७ बि.वाय.४६१८ या वाहनाने पाचोरा येथून रामदास प्रकाश पाटील. वय ४२ हे होंडा कंपनीच्या मोटारसायकल क्रमांक एम.एच.१९ डि.एफ. ७३७२ जळगाव कडे जात असतांना नांद्रा येथील पेट्रोल पंपाजवळ जोरदार धडक देत ५०० मीटर पर्यंत मोटारसायकलीला फरफटत नेले.
या भिषण अपघातात रामदास पाटील यांच्या पायाला फ्रॉक्चर झाले असून ते या अपघातात जबर जखमी झाले आहेत. डोक्यावर हेल्मेट होते म्हणून भिषण संकट टळाले आहे.
अपघात होताच नांद्रा ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.