वाणेगाव येथील सुखदेव आव्हाड यांचा उल्हासनगर येथे सत्कार.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाणेगाव येथील लहुजी संघर्ष सेना जळगांवचे जिल्हा अध्यक्ष- सुखदेव बाबुराव आव्हाड हे वार्ड क्रमांक २ मधून रिक्षा या निशाणीवर निवडणूक लढवून वाणेगांव ग्रामपंचायतीत निवडून आल्याबद्दल त्यांचा सत्कार उल्हासनगर येथील लहुजी संघर्ष सेना महासचिव दिपक सोनोने यांनी त्यांचे राहते घरी केला या प्रसंगी मोहन वाघ नरेंद्र शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.