पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०५/२०२३
आज ०१ मे २०२३ सोमवार रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलच्या प्रांगणात श्री. गो. से. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमिलाताई वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी हायस्कूलचे चेअरमन मा. खलील दादा देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन मा. वासुदेव महाजन, शाळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधु, भगिनी उपस्थित होत्या.
Download WordPress Themes Nulled and plugins.