सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • अनफिट, नादुरुस्त स्कूलबसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रादेशिक महामंडळाकडून कारवाई अपेक्षित.

  • कायद्याची राहिली नाही भीती, गोळीबार करणाऱ्या आरोपींची जामनेर पोलीसांकडे शरणागती.

  • पाचोरा बसस्थानक गोळीबारातील जखमी आकाश मोरेचा जागीच मृत्यू.

  • पाचोरा बसस्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार, एक गंभीर जखमी.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्कूलबस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी.

राजकीय
Home›राजकीय›नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात दिलीप वाघ करणार उमेदवारी; चर्चला उधाण.

नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात दिलीप वाघ करणार उमेदवारी; चर्चला उधाण.

By Satyajeet News
October 1, 2021
790
0
Share:
Post Views: 124
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१०/२०२१

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर झाल्याने तसेच ओबीसी आरक्षणावर राज्य शासनाने अध्यादेश काढून तात्पुरता मार्ग काढल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाने देखील निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष निवडणूक या वर्षाअखेर होणार की आगामी फेब्रुवारी मध्ये होणार याबाबत विविध आखाडे बांधले जात असतांनाच विविध प्रकारच्या चर्चेच्या धुराळ्याना सुरुवात झाली आहे.

पाचोरा पालिकेत शिवसेनेची निर्विवाद सत्ता असल्याने यंदा भाजपा व राष्ट्रवादीने देखील पालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली असुन सूक्ष्म नियोजनास सुरुवात केली आहे.तर सत्ताधारि शिवसेनेने केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते जनतेचा कौल अजमावणार आहेत.

अर्थात राजकीय गणिते जुळवण्यासाठी कशा प्रकारे युत्या, आघाड्या, वा छुपे समझोते होतात. हे गुलदस्त्यात असले तरी निवडणुकांचा ज्वर मात्र चढण्यास सूरुवात झाली आहे.
मात्र असे असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र अधिक चर्चेत आला असून माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे नेते मा.श्री. दिलीप भाऊ वाघ हे सुद्धा यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

नगराध्यक्ष हे नगरसेवकांमधून निवडले जाणार असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना नगराध्यक्ष पदावर प्रबळ दावेदारी करत निवडणूक लढवण्याची गळ घातली आहे. शिवाय आगामी जिल्हापरिषद निवडणुकांची आरक्षण स्थिती पाहून काही गटातून त्यांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याचा देखील आग्रह कार्यकर्त्यांमधून होत आहे.विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या पिछेहाटी नंतर कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवण्यासाठी माजी आमदार वाघ हे देखील कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवतील असा अंदाज राजकीय तज्ञ व्यक्त करतांना दिसत आहेत.

अर्थात राज्यात महाआघाडीचे सरकार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना मात्र एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवतात की निवडणुकांनंतर आघाडी करतात हे पालिकांची वार्ड रचना ,नगराध्यक्ष पदाचे आरक्षण तसेच जिल्हा परिषदेचे गट निहाय आरक्षण व जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच सर्व घडामोडींना वेग येणार असला तरी राजकीय धुरीणांनी मात्र आतापासून अंदाज आखाडे बांधण्यास सुरुवात केल्याने जनतेचे तूर्त राजकीय मनोरंजन होतांना दिसत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोऱ्यात रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा सैनिकाच्या पत्नीचा २२ ...

Next Article

आजची बैठक भविष्यातील महाविकास आघाडीची नांदी असून ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    पाचोऱ्यात शिवसेनेला पुन्हा धक्का, बालेकिल्ल्यातच भाजपाचा सुरुंगअमोल शिंदे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

    December 5, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    भाजपाचे आशिष शेलारजी माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना अप्रत्यक्ष टोला मारण्या एवढी तुमची उंची नाही. :- अनिल महाजन,ओबीसी ...

    August 5, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ऑफलाइन अर्ज भरण्याची परवानगी द्या- अमोल शिंदे.

    December 29, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोऱ्यात प्रभू रामचंद्रांच्या साक्षीने ना.एकनाथ शिंदेंनी* फुंकले निवडणुकांचे रणशिंग.ना.शिंदेच्या गुप्त भेटीची विविधांगी चर्चा.

    October 19, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपा पक्ष कार्यालयाचे उदघाटन संपन्न

    November 15, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा शहरात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या समर्थनार्थ भव्य रॅली.

    July 1, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    इस्लामधर्माचे जनक व प्रेषक मोहम्मद (स) पैगंबर जयंती दिनी दारू ,बिअर बार बंद ठेवावे – मुस्लिम बांधवांची मागणी

  • आरोग्य

    मेंदूची सक्षम कार्यक्षमता, नियमित मासिक पाळी व निर्विघ्न बाळंतपण मातृत्व सृजनाचा आरोग्यदायी त्रिवेणी संगम आहे. अर्पणा कुलकर्णी यांचे प्रतिपादन.

  • पाचोरा तालुका.

    अंबे वडगाव येथील अष्टपैलू व्यक्तीमत्व, सुभाष काळे अनंतात विलीन.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज