Daily Archives: January 31, 2024
-
खडकदेवळा हायस्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी केली विविध कलागुणांची उधळण.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३१०/०१/२०२४ पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील माध्यमिक विद्यालयात आज दिनांक ३१ जानेवारी २०२४ बुधवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि विश्वासराव स्ट्रस्टचे आद्य संस्थापक स्व. श्रीमंत आबासाहेब के. एस. पवार यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करुन मोठ्या उत्साहात स्नेहसंमेलनाला सुरवात करण्यात आली. ... -
जळगावचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची बदली, नुतन पोलीस अधिक्षक पदी एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३१/०१/२०२४ जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या बदलीचे आदेश आज दिनांक ३१ जानेवारी बुधवार रोजी प्राप्त झाले असून त्यांची सोलापूर शहर पोलिस आयुक्तीपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगाव पोलीस अधीक्षक पदी बृहन्मुंबई येथे पोलीस उपयुक्त असलेले एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती आदेश शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी ... -
पाचोरा येथे उबाठा सेनेतर्फे खास महिलांसाठी धम्माल मजेदार कार्यक्रम न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३१/०१/२०२४ पाचोरा येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी मकर संक्रांतीचे औचित्य साधून खास महिलांसाठी हळदी, कुंकू समारंभ आयोजित केला असून याच दिवशी महिलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी सायंकाळी पाच ते दहा या वेळेत भडगाव रोड येथील मातोश्री कैलादेवी मंदिरा शेजारील पटांगणावर ...