Daily Archives: January 17, 2024
-
प्रभु श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी पशुहत्या बंद ठेवण्याची जैन समाजातर्फे मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०१/२०२४ प्रभु श्रीरामचंद्र यांची जन्मभूमी तसेच जैन धर्मीयांच्या २४ तीर्थंकरापैकी पाच तीर्थंकारांचे जन्मभूमी असलेल्या अयोध्या या पावन नगरीत येत्या २२ जानेवारी २०२४ सोमवार रोजी मंगलमय व आनंदी वातावरणात प्रभु श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभर घराघराला तोरण बांधून, घराच्या छतावर भगवा फडकवून तसेच घराघरात दिवे लावून आनंदोत्सव ...