Daily Archives: January 22, 2024
-
कुऱ्हाड येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता व श्रीराम प्रभू प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने पुरणपोळीचा महाप्रसाद.
सुनील लोहार.(कुऱ्हाड प्रतिनिधी) दिनांक~२२/०१/२०२४ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही ३९ व्या अखंड हरिनाम सप्ताहा निमित्ताने नामांकित कीर्तनकारांची सात दिवस कीर्तने झाली. आज दिनांक सोमवार रोजी सकाळी रवींद्र महाराज तारखेडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. यात दुग्ध शर्करा योग असा की आज २२ जानेवारी रोजी अखंड हिंदुत्वाचे दैवत श्रीराम प्रभू अयोध्येत विराजमान झालेत, ... -
पोलीसांनी पत्रकारांना अडवू नये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या सुचवा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०१/२०२४ मुख्यमंत्री शिंदे असोत वा उपमुख्यमंत्री फडणवीस असोत किंवा मी असो पोलीसांनी पत्रकारांना अडवू नये विशेष म्हणजे झेड प्लस सुरक्षा असली तरी पत्रकारांची अडवून करु नये ते त्यांचे काम करत असतात त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार घटनेने दिला आहे त्यामुळे त्यांची अडवणूक करु नये अशा सुचना अजित पवार यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देत पत्रकारांशी ...