• 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१४/०१/२०२४ पाचोरा तालुक्यातील गिरणाई शिक्षण संस्था संचलित नामांकित शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन काल दिनांक १३ जानेवारी २०२४ शनिवार रोजी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात नुकतेच संपन्न झाले. या स्नेहसंमेलनात शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी विविध विषयांवरील जनजागृती सह वेगवेगळ्या मनोरंजक गीत व नृत्य सादर करत धम्माल मौजमस्ती करत उपस्थितांची ...