Daily Archives: January 1, 2024
-
अंबे वडगाव येथील डॉ. चेतन वाघ यांचे बंधू पवन वाघ यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश.
वैशाली राठोड.(पाचोरा) दिनांक~०१/०१/२०२४ सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यातील राजकारणात कमालीची चढाओढ सुरु झाली असून जो, तो आपल्या पक्ष बळकटीसाठी प्रयत्नशील आहेत. याच चढाओढीत आज अंबे वडगाव येथील प्रगतिशील शेतकरी विजय बाबूलाल वाघ यांचे चिरंजीव डॉ. चेतन वाघ याचे लहान बंधू युवा नेतृत्व मा. श्री. पवन वाघ यांनी भारतीय जनता पक्षाचे मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वावर ... -
पाचोरा ते शेंदुर्णी रस्त्यावरील ढाबा, हॉटेलमध्ये सर्रासपणे अवैध दारुची विक्री व वारांगनांचा मुक्त संचार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०१/०१/२०२४ पाचोरा ते जामनेर या रहदारीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी कोणतीही परवानगी न घेताच काही ठिकाणी पत्र्याचे शेड उभारुन तर काही ठिकाणी पक्के बांधकाम करुन मोठमोठ्या हॉटेल, ढाबा व उपहारगृहाच्या नावाखाली आपली दुकाने थाटली आहेत. परंतु याठिकाणी शासनाकडून कोणत्याही रितसर परवानग्या न घेता बिनधास्तपणे खाद्यपदार्थांची विक्री सोबतच देशी, विदेशी तसेच काही ठिकाणी गावठी दारुची विक्री ...