Daily Archives: January 24, 2024
-
भाजप म्हणजे घरात घेऊन मारणारा पक्ष, संजयदादा गरुड यांनी उताविळपणा करु नये सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०१/२०२४ नुकतेच २२ जानेवारी २०२४ सोमवारी आपल्या आयोद्या नगरीत प्रभु श्रीरामांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या निमित्ताने संपूर्ण भारतभर दिपावली साजरी करण्यात आली. गल्लीपासून तर दिल्ली व अयोध्येत सर्वदूर भक्तीमय वातावरणात सगळे भारतीय जात, पात विसरुन तसेच सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन या उत्सवात सामील झाले होते. याच निमित्ताने जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरीत ...