• 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०१/२०२४ पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित खाजगी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या एकुण ७ शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय शिक्षकांच्या नियुक्त्या बाबत तक्रारीवरुन शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी चौकशीअंती नुकताच दिला आहे. यामुळे त्या ७ शिक्षकांच्या नोकरीवर गदा आली आली असून अजूनही ३२ शिक्षण चौकशीच्या फेऱ्यात अडकले असल्याने त्यांच्यावरही अशीच कारवाई होण्याची ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०१/२०२४ बांधावर वाढलेल कवितेचं झाड, म्हणजे कवी प्रभाकर शेळके. कवी महानोर दादा यांचे मानसपुत्र, आंबे वडगावचे सुपुत्र, श्री. प्रभाकर धनाजी शेळके म्हणजे कवी शेळके सर यांचा आज वाढदिवस आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर अनेक कवितांचे कार्यक्रम करून स्वतः नाव उज्वल करता, करता आपल्या गाव खेड्याचं नावही आजरामर केल. कवितेच्या विश्वामध्ये सरांच नाव ...