• 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०१/२०२४ पाचोरा येथुन जवळच असलेल्या खडकदेवळा खुर्द येथील पांडुरंग सांडू दाभाडे वय वर्षे (८५) हे दैनंदिन कामानिमित्त शेताकडे जात असतांना खडकदेवळा खुर्द गावाच्या बाहेर एका मोकाट कुत्र्याने पांडुरंग दाभाडे यांच्यावर अचानकपणे हल्ला चढवत उजव्या पायाला जोरदार चावा घेतला. कुत्र्याने तोंडात पायाला तोंडात घट्ट पकडून दाभाडे यांना ओढून नेण्याचा प्रयत्न केला मात्र दाभाडे यांनी ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०१/२०२४ पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथील अल्पभूधारक शेतकरी भागवत उखर्डू पाटील वय वर्षे (६२) हे त्यांच्या मालकीच्या सार्वे शिवारातील गट नंबर १७४ मध्ये नियमितपणे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शेतीकाम करण्यासाठी गेले असता त्याच्या शेताच्या बांधावर असलेल्या ट्रान्सफॉर्मर जवळून जात असतांनाच अचानकपणे त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला व काही कळायच्या आतच ते जमीनीवर कोसळले ...