Daily Archives: January 4, 2024
-
शेंदुर्णी येथील भाऊबंद संघटनेतर्फे ‘हिट अँड रन’ (Hit and Run Act) कायद्याच्या विरोधात केले रस्ता रोको आंदोलन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/०१/२०२४ शासनाने नुकताच हिट अँड रन (Hit and Run Act) कायदा लागू केला असून हा कायदा लागू करतांना वाहन चालक व वाहन मालकांना विश्वास न घेताच हुकुमशाही पध्दतीने लागू केला असल्याने वाहन चालक व वाहन मालकांनी या कायद्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण भारतभर रस्त्यावर वाहने थांबवून रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला ...