Daily Archives: January 7, 2024
-
वडगाव आंबे व कुऱ्हाड खुर्द येथील बसस्थानक परिसर व रहदारीच्या रस्त्यावर जिवघणे अतिक्रमण शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ हैराण.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०७/०१/२०२४ रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे असे म्हटले जाते. तसेच याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठमोठे फलक लावले जातात. मात्र वास्तविक परिस्थिती पाहता याकरिता जबाबदार असलेले घटक खरच रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी काम करतात का हा प्रश्न पाचोरा ते जामनेर रस्त्यावरील लोहारी व वडगाव आंबे या गावाजवळील अतिक्रमणावरुन निर्माण होतो. पाचोरा ते जामनेर रस्त्यावर ...