• 1
    0

    दिनांक~१९/०१/२०२४ *अयोध्या…..* ऊठा…! ऊठा…! उठले सारे. हिमालयाची कडेकपारे. सातही सागरी ऊठल्या लाटा दाही दिशांना फुटल्या वाटा. उठली राने उठले डोंगर उठली अवनी हलवून अंबर. वृक्ष वेली आणि उठले तारे चंद्र चांदण्या सुसाट वारे. चिडी मुंगी अन् पशुपक्षांची किलबिल झाली चोहीकडे. शुष्कालाही फुटले अंकुर पाझरू लागले पाषाणकडे. पापणीच्या क्षितिजा मधे हजारो सूर्य उगवून बुडले. रामनामच्या जपमाळेला ...
  • 1
    0

    दिनांक~१९/०१/२०२४ *आमच्या खळ्यावर तिच्या नजरा* *उद्योगपतींसाठी केसात माळते गजरा* *वाकून करते मुजरा ही चांडाळ लोकशाही.* संतोष पाटील ————————————————————– लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही अशी लोकशाहीची व्याख्या होती, मात्र आता ती व्याख्या पूर्णपणे बदललेली आहे, पुढाऱ्यांनी स्वतःसाठी व उद्योगपतींसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही अशी या लोकशाहीची गत झालेली आहे, गेल्या अनेक वर्षापासून एक गोष्ट निदर्शनात ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१९/०१/२०२४ लोक काय म्हणतील याचा विचार न करता स्वताचा विचारांवर ठाम रहा व सकारात्मक विचार ठेवा नक्कीच यश मिळते असे प्रतिपादन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी शिंदाड येथील तरुणांना स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शन करतांना केले. महेंद्र वाघमारे पुढे म्हणाले की आपले आईवडील आपल्याला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करुन शिकवतात ...