Daily Archives: January 8, 2024
-
हिट अँड रन कायद्याविरोधात महाराष्ट्रात ०९ जानेवारी मंगळवार पासून चक्का जाम आंदोलन.
हिट अँड रन प्रकरणी दिल्ली, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशासह देशभरातील विविध राज्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे, महाराष्ट्रामध्ये देखील हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असून दिनांक ०९ जानेवारी २०२४ मंगळवार मध्यरात्रीपासून हे आंदोलन तीव्र करून चक्काजाम करण्याचा निर्णय विविध संघटनांनी घेतला असल्याची माहिती ऑटो, टॅक्सी ट्रक, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी ... -
कुऱ्हाड खुर्द गावात अवैध धंदे करणारे मस्तावले, कायद्याचे रक्षक व ग्रामस्थ धास्तावले.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०१/२०२४ पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिंदाड, कुऱ्हाड, लोहारा, वरखेडी, कळमसरा या मोठ्या लोकसंख्येच्या गावात सट्टा, पत्ता, जुगार, गावठी दारुची निर्मिती व विक्री तसेच देशी विदेशी दारुची खुलेआम विक्री केली जात आहे. याबाबत वारंवार आवाज उठवला तरीही काहीएक फायदा होत नसून दर दिवसाला हे अवैध धंदे करणारांच्या संख्येत कमालीची वाढ होतांना ...