• 1
    0

    दिनांक~३०/०१/२०२४ जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील आदर्श शेतकरी, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन, पाचोरा येथील विध्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक राष्ट्रवादी जिल्हा आघाडी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सागर दादा गरुड व सारंग गरुड यांचे वडील सुनील भास्करराव गरुड यांचे काल दिनांक २९ जानेवारी २०२४ रविवार रोजी पुण्यात असतांना सकाळी चार वाजेच्या सुमारास वयाच्या ६३ व्या वर्षी ...
  • 1
    0

    दिनांक~२९/०१/२०२४ पाचोरा येथील तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील पहिले एम. बी. बी. एस. डॉ. अनिल झंवर, सौ. स्मिता यांचे वडील व डॉ. अंकुर झंवर याचे आजोबा डॉ. सुरजमलजी रामदयालजी झंवर यांचे काल दिनांक २८ जानेवारी २०२४ रविवार रोजी सायंकाळी ०५.१५ वाजता वयाच्या ९७ व्या वर्षी वृध्दपकाळाने दुःख निधन झाले. अंत्य यात्रा:- आज दिनांक २९ जानेवारी ...