Daily Archives: January 13, 2024
-
भोकरी ग्रामपंचायतीच्या विकास कामांमध्ये कमालीचा भ्रष्टाचार, भोकरी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या संतप्त भावना.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१३/०१/२०२४ पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून अंतर्गत रस्ते तयार केले जात आहेत. काही भागामध्ये सिमेंटचे कॉंक्रिटीकरण तर काही भागांमध्ये पेव्हर बॉक्स बसविण्यात येत आहेत. परंतु हे काम करत असत असतांना कॉंक्रिटीकरण करतांना चांगल्या प्रतीची रेती (वाळू) व सिमेंट वापरणे क्रमप्राप्त असतांनाही वाळू वापरतांना मातीयुक्त वाळू तसेच ...