Daily Archives: January 10, 2024
-
वडगाव आंबे ते कुऱ्हाड रस्त्याच्या कामात खोडा, संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याने ठेकेदार हतबल.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०१/२०२४ पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे ते कुऱ्हाड या अंदाजे सहा किलोमीटर लांबीचे डांबरीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित ठेकेदाराने मागील महिन्यापासून कुऱ्हाड गावाकडून ते वडगाव आंबे पर्यंतच्या रस्त्याचे अंदाजे चार किलोमीटर अंतराचे डांबरीकरण पूर्ण केले आहे. हे काम करतांना उत्कृष्टरित्या काम होत असल्याने आसपासच्या खेड्यापाड्यातील ... -
सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांचे एक पाऊल पुढे, गाव, वाडा, वस्त्यांवर शाखांचे उद्घाटन.
वैशाली राठोड.(पाचोरा) दिनांक~१०/०१/२०२४ पाचोरा व भडगाव तालुक्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्याकडे कोणतीही सत्ता नसतांना स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील. यांचा जनसेवेचा वसा हाती घेत गाव, वाडा, वस्त्यांवर जाऊन गोरगरीब, पिडीत जनतेच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना योग्य ती मदत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत व मदत करत ...