Tag: जनतेला द्या दिलासा- अमोल शिंदे
-
हातात नाही पैसा,कर देणार तरी कसा..? करमाफी करून,जनतेला द्या दिलासा- अमोल शिंदे
दिलीप जैन( पत्रकार ) पाचोरा- कोरोना (कोविड-१९) च्या संसर्ग काळामध्ये उद्भवलेल्या भयावह परिस्थितीत संसर्ग टाळण्यासाठी दि.२२ मार्च पासून संपूर्ण पाचोरा शहर लॉकडाऊन करण्यात आले होते. येथील व्यापारी,उद्योजक, मजूर,दुकानदार व जनतेने लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोर पालन केले असल्याने कोरोना बाधितांची संख्या रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र या लॉकडाऊन चा फार मोठा विपरीत परिणाम सामान्यांच्या जीवनावर ...