Tag: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केले कौतुक
-
आत्मनिर्भर भारत’ हे नरेंद्र मोदींचे महत्त्वाचे पाऊल , आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केले कौतुक
वॉशिंग्टन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ हे अभियान महत्त्वाचे पाऊल आहे, अशी स्तुती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) गुरुवारी केली. कोरोना महामारीनंतर आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देण्यात आलेल्या आर्थिक प्रोत्साहनामुळे भारतीय अर्थव्यवस्था सावरण्यास मदत झाली आहे तसेच यामुळे मोठ्या प्रमाणात धोका टळला. त्यामुळे हा पुढाकार आम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण वाटतो, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संप्रेषण विभागाचे संचालक गॅरी राईस ...