Tag: महाराष्ट्रात सुट्या सिगारेट-बिडीच्या विक्रीवर बंदी -राज्य सरकारचा निर्णय
-
महाराष्ट्रात सुट्या सिगारेट-बिडीच्या विक्रीवर बंदी -राज्य सरकारचा निर्णय
मुंबई, महाराष्ट्रातील तरुणाई मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. हे भयंकर वास्तव लक्षात घेऊन राज्यात सिगारेट आणि बिडीच्या सुट्या विक्रीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भातील आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार, सिगारेट आणि बिडीच्या सुट्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पानटपरी, चहा-कॉफी ...