Tag: दामीनी पथक क्र २ व माणुसकी समुहाच्या सहकार्याने रेखा बघाटे नावाच्या मनोरुग्ण महिलेला मीळाला आधार
-
दामीनी पथक क्र २ व माणुसकी समुहाच्या सहकार्याने रेखा बघाटे नावाच्या मनोरुग्ण महिलेला मीळाला आधार
लोहारा प्रतिनिधी::- रेखा अशोक बघाटे वय ५१ वर्ष रा. सातारा परिसर असे सांगितले. मनोरुग्ण महिला बाबा पेट्रोल पंप परीसरात धर्मदाय आयुक्त औरंगाबाद यांच्या कार्यालयाच्या समोर फिरत होती.हे सगळे ये जा करनाऱ्या नागरीकांना दिसत होती पन ? काय करनार वेळेच्या जाळ्यात व आपल्याला काय पडल म्हणुन समाजातील रोडवर जानाऱ्या व्यक्ती बघुन सोडुन देत होत्या पन काही ...