• 139
    0

    मुंबई –  शिवसेना नेते संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. या भेटीमुळे राज्यात राजकीय भूकंप तर होणार नाही ना? अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. मात्र, ही भेट सामना मधील मुलाखती संदर्भातील असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली ...