सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात..

संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात..

By Satyajeet News
September 27, 2020
139
0
Share:
Post Views: 73
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
  • मुंबई –  शिवसेना नेते संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. या भेटीमुळे राज्यात राजकीय भूकंप तर होणार नाही ना? अशा चर्चा देखील रंगू लागल्या आहेत. मात्र, ही भेट सामना मधील मुलाखती संदर्भातील असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याआधी संजय राऊत यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिली होती. शिवसेना-भाजप यांच्यातील युती तुटल्यानंतरची ही पहिलीच भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर भाजप मधील नेत्यांनी राजकारणात काहीही शक्य आहे. मात्र, ही भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रिया दिल्याने शंकेला वाव असल्याचे राजकीय जाणकार म्हणत आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची भेट गुप्त नव्हती. सामनाच्या मुलाखती संदर्भात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. सरकार स्थापन करण्याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. हे सरकार अपयशी ठरले असून लोकांच्या मनात सरकारविषयी राग आहे. त्यामुळे अंतर्विरोधामुळेचं हे सरकार पडेल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आमची भेट ही सामना मधील मुलाखती संदर्भातील असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंईतील एका हॉटेलमध्ये भेट झाली. या दोन्ही नेत्यांनी तब्बल दोन तास चर्चा केल्याची सुत्रांची माहिती आहे. हॉटेलमध्ये याविषयी कोणालाही न सांगण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या.
  •  हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेटविषयी कसलीही माहिती नाही. देवेंद्र फडणवीस आणि मी एका वेबिनारमध्ये सोबत होतो. राजकीय क्षेत्रात अश्या भेटी होत असतात, त्यात बातमी असते असं नाही. गेली नऊ महिने देवेंद्र फडणवीस किंवा मी आम्ही पुन्हा सरकार बनवणार असं म्हटलं नाही. हे सरकार त्यांच्या अंर्तविरोधामुळे पडणार असं आम्ही म्हणतोय. आम्ही हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Tagsसंजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात..
Previous Article

अभिनेता हृतिक रोशन पहिल्यांदाच दिसणार विनोदी भूमिकेत ...

Next Article

पक्षाची ताकद वाढविणार : पंकजा मुंडे

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    सावधान ब्रेक दि चेन’बाबत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी; आजपासून होणार लागू.

    April 22, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कापसाला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल

    October 23, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भगवान भोये रुजू.

    August 25, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    गरीबाच्या भाजीची फोडणी करपली , खाद्यतेलाचे भाव गगनाला. वहा रे सरकार तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल

    January 4, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    कुऱ्हाड येथील अवैधधंदे वाल्यांची समझौता बैठक सुरु.

    October 12, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    सिंधूताई सपकाळ यांचे निधन : अनाथांच्या मायेचा झरा आटला.

    January 4, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    अंबे वडगाव येथे प.पु.प.मं.यळमकर बाबाजी यांच्या हस्ते सर्वज्ञ रसवंतीचा शुभारंभ.

  • Uncategorized

    स्व.भिकनराव सहादु पाटील यांचे दुःखद निधन आज अंत्ययात्रा.

  • Uncategorized

    विद्यूतवितरण कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू. पहुर जवळील घटना.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज