• 147
    0

    मुंबई-  भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल मी आभारी आहे. पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मी सर्व प्रकारे प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया नव्याने राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झालेल्या पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी गेली अनेक दशके आपली हयात घातलेल्या लाखो कार्यकर्त्यांच्या, स्वयंसेवकांच्या त्याग आणि समर्पणाला अभिवादन ...