• 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०४/२०२३ सद्यस्थितीत मराठवाड्यातील सोयगाव, सिल्लोड, हळदा, डखला, जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पारोळा, जामनेर तालुक्यात फत्तेपूर, पहुर, शेंदुर्णी तसेच इतर भागात मागील आठवड्यापासून सतत ढगाळ वातावरणासह वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला तसेच काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यामुळे शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वादळीवाऱ्यामुळे बऱ्याचशा घरांच्या छताची तसेच शेतकऱ्यांनी गाव परिसरात तसेच शेतात बांधलेल्या ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०४/२०२३ पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत विद्यमान आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल कपबशी या निशाणीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी व राष्ट्रीय काँग्रेसचे मा. श्री. सचिन सोमवंशी यांच्या महाविकास आघाडीचे वज्रमूठ पॅनल छत्री ...