Monthly Archives: March 2023
-
नगरदेवळा येथील ५८ वर्षीय इसमाचा मधमाश्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३१/०३/२०२३ पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील एका ५८ वर्षीय इसमाचा मधमाश्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील सय्यद सबदर सय्यद इस्माईल व त्यांचा मुलगा सय्यद अबित सबदर हे दोघ हातमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. नियमितपणे ते आजही नगरदेवळा येथून जवळच असलेल्या शिंदोळे ... -
पारोळा पोलिस व वनपरिक्षेत्र पारोळा संयुक्त कारवाईत दोन कासवांना मिळाले जीवदान.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३०/०३/२०२३ पोरोळा शहरात दोन इसम बादलीत पाणी व त्यात दोन जिवंत कासव घेऊन विक्री करण्याच्या हेतूने फिरत असतांनाचा प्रकार पारोळा पोलिसांच्या लक्षात आल्यावर संबंधित दोन व्यक्ती व जिवंत कासवासह एक स्टील बादली ताब्यात घेऊन पारोळा पोलिस स्टेशनमध्ये नेऊन नंतर पारोळा वनपरिक्षेत्राच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ... -
स्व. आर. ओ. तात्या यांच्या स्मृतिस्थळाला कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिली भेट.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~३०/०३/२०२३ पाचोरा तालुक्यातील निर्मल सांडस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील. यांची पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पाचोरा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. सचिन सोमवंशी यांनी निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात जाऊन तात्यासाहेब स्व. आर. ओ. पाटील. यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन पुष्पांजली वाहिली पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी ... -
जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांच्या बळावर बाजार समितीची सत्ता पुन्हा हस्तगत करू, आमदार किशोर अप्पा पाटील.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०३/२०२३ राज्यातील सत्तांतरा नंतर प्रथमच पाचोरा भडगाव मतदारसंघात पाचोरा भडगाव बाजार समितीच्या निमित्ताने पहिली सार्वत्रिक निवडणूक होत असून या निवडणुकीत आपल्यावर जनतेचा असलेला विश्वास तसेच कार्यकर्त्यांच्या बळावर आपण पुन्हा सत्ता हस्तगत करून बाजार समितीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर अप्पा पाटील यांनी केले आहे. खेडगाव ता.पाचोरा येथील ... -
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील यांची नगरदेवळा येथे धावती भेट.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०३/२०२३ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. जयवंतराव पाटील हे सद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान २८ मार्च २०२३ मंगळवार रोजी चाळीसगाव जात असतांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हा बँकेचे माजी चेअरमन मा. श्री. गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष मा. श्री. रविंद्र भैय्या पाटील, बि. एस. रोकडे, पवार माध्यमिक विद्यालयाचे मानद सरचिटणीस मा. श्री. शिवनारायण ... -
पाचोऱ्यातील गुरुकुल स्कूलने मिळविले आंतरराष्ट्रीय स्तरावर १४ सुवर्ण पदक.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२९/०३/२०२३ SOF (सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन) व NOF (नॅशनल ऑलिम्पियाड फाउंडेशन) तर्फे दर वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक परिक्षा घेतली जाते. या परिक्षेत जगभरातील अनेक देशातून लाखो विद्यार्थी विज्ञान, कॉम्प्युटर, इंग्लिश, समाज शास्त्र, सामान्य ज्ञान, गणित हे विषय घेऊन भाग घेत असतात. चालू शैक्षणिक वर्ष २०२२ ते २०२३ मध्ये SOF या आंतर राष्ट्रीय स्पर्धात्मक ... -
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री जयवंतराव पाटील यांनी माजी आमदार मा. श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या निवासस्थानी दिली भेट.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०३/२०२३ संपूर्ण व्हिडिओ पहा. -
मापात पाप करणार पिंपळकोठा येथील कापूस व्यापारी भरत जाधव ट्रक सोडून फरार.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०३/२०२३ सद्यस्थितीत कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यातच खाजगी कापूस व्यापारी हे मापात पाप करुन शेतकऱ्यांना लुटत आहेत असाच प्रकार आज जामनेर तालुक्यातील मालखेडा गावी उघडकीस आला असुन पिंपळगाव कोठा येथील भरत जाधव नावाच्या वापाऱ्याने मालखेडा गावी कापूस मोजतांना मापात पाप करुन चाळीसगाव किलो वजनामागे दहा ते अकरा किलो ... -
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना कोरोनाची लागण, प्रकृती स्थिर असल्याची माहिती.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०३/२०२३ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल येवला येथून परतत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात काल तपासणी केल्यानंतर अहवालातून स्पष्ट झाले आहे. छगन भुजबळ हे काल नाशिकहून येवला येथे शहीद जवान अजित ... -
कुरंगी ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक नसल्याने, पदाधिकारी लागले वसुलीला.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२८/०३/२०२३ खेडयाकडे चला’ ही ग्रामीण लोक जीवनाशी निगडित असलेली एक अभिनव चळवळ आहे. ही चळवळ इ. स. १९१६ मध्ये सुरुवात झाली असून राष्ट्रपिता महात्मा गांधी या संंकल्पनेचे प्रणेते मानले जातात. खऱ्या भारताचे दर्शन खेड्यात होत असल्याने गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ अशी हाक दिली. ज्यात गावखेडयाचे सक्षमीकरण हा महत्त्वपूर्ण हेतू होता. आजही या अभिनव मोहिमेची ...