• 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/०४/२०२३ पाचोरा भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील हे पाचोरा, भडगाव तालुक्याच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असून मुलभूत सुविधा सोबतच दुरदृष्टी ठेवून पर्यटन विकासासाठी विकासासाठी ते झटत आहेत. ही विकासाची कामे करत असतांनाच यातच भरीत, भर म्हणून पाचोरा तालुक्यातील गिरड रस्त्यावर भाविकांचे श्रद्धास्थान असलेले काकनबर्डी येथील श्री. खंडोबा महाराज मंदिराचा परिसर ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/०४/२०२३ सद्यस्थितीत सगळीकडे दररोज लहानमोठे अपघात होत असुन दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत चालली असून या अपघातामुळे बऱ्याचशा निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. तसेच वाहन चोरीच्या घटना घडत असल्याने बेशिस्त वाहतूक थांबवण्यासाठी पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे आहे. या अनुषंगाने अमळनेर पोलिसांकडून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाहन तपासणी मोहीम राबवली ...