Daily Archives: April 25, 2023
-
जगा आणि जगू द्या विकास मंचच्या वतीने उद्यापासून सत्ताधारी लोकप्रतिनिधींना गाव बंदी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०४/२०२३ शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात प्रथमच अभूतपूर्व अशी कापूस कोंडी निर्माण झाली आहे. त्यातल्या, त्यात आपल्या शासनाने सन २०२२ ते २०२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० महिन्यात २००% कापूस आयात करतांना ११% आयात शुल्क माफ केले आहे. यामुळे जास्तीत, जास्त कापूस आयात केला गेल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच पांढर सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांगल्या ... -
पिंपळगाव हरेश्वर येथे घेण्यात आलेल्या, लोकन्यायालयात दहा लाखाच्या वसुली सह ३० वादपूर्व व १५५ दावे निकाली.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०४/२०२३ माननीय उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण संभाजीनगर तसेच विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने २३ एप्रिल २०२३ रविवार रोजी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस स्टेशनला फिरत्या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयात संक्षिप्त फौजदारी खटले, धनादेश अनादर प्रकरण, ... -
उद्या सकाळी दहा वाजता शिवसेना,भाजपा, रिपाई, पीआरपी, महायुतीचा सहकार मेळाव्याचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०४/२०२३ पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकरी विकास पॅनल म्हणजेच शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पी. आर. पी. महायुतीच्या मेळावा बुधवार दिनांक २६ एप्रिल बुधवार रोजी ठीक १०.०० वाजता तुळजाई जिनिंग,मोंढाळा रोड, पाचोरा येथे आयोजित केला आहे. या मेळाव्याला पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार आबासो. ... -
लाख तांडा शिवारात २८ वर्षीय शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२५/०४/२०२३ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथुन जवळच असलेल्या लाख तांडा येथील शेतकरी कैलास जयसिंग राठोड वय वर्ष (२८) हा शेतमजूरी शेतकरी शेतात बांधलेल्या गुराढोरांना आज दुपारी अंदाजे एक वाजेच्या सुमारास चारापाणी करण्यासाठी गेला असता त्याच्यावर बिबट्याने अचानकपणे हल्ला चढवून जबर जखमी केले हल्ला होताच कैलास न्या आरडाओरड केल्यामुळे आज पाचच्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली ...