Daily Archives: April 3, 2023
-
शालिग्राम मालकर यांचा पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०३/०४/२०२३ पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांचे खंदे समर्थक मा. श्री. शालिग्राम ओंकार मालकर यांनी आज रोजी पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्वसाधारण गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मा. ... -
शेंदूर्णी येथील गरुड महाविद्यालयाला माजी विद्यार्थ्यांनी दिली स्नेह भेट.
प्रा. डॉ. योगिता ताई चौधरी.(शेंदुर्णी) दिनांक~०३/०४/२०२३ जामनेर तालुक्यातील शिक्षणाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेंदुर्णी येथील आप्पासाहेब रघुनाथराव गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला सन २०१० यावर्षीच्या माजी विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट देऊन सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या गुरुजनांना स्वताचा परिचय करुन देत याच विद्यालयात शिक्षण घेत असतांनाच्या विद्यालयीन काळातील घडामोडी, गुरु, शिष्यातील असलेले अतुट व जिव्हाळ्याच्या स्मृतींना उजाळा ...