• 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०४/२०२३ (पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यातील राखीव जंगलासह शेतशिवारात अनाधिकृतपणे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वृक्षतोड सुरु असल्याकारणाने जंगलातील हिंस्त्र प्राणी गावाकडे धाव घेत असल्यामुळे गावपातळीवरील हिंस्त्र प्राण्यांची भटकंती दिसून येत आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कुठेही काही नुकसान झाल्यास घडलेल्या घटनांचा वृतांत प्रसारमाध्यमांपासून दडवून ठेवला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.) पाचोरा तालुक्यात मागील महिन्यापासून बिबट्याने ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०४/२०२३ पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथील आंबादास भिका राठोड वय वर्षे (२७) हा सिल्लोड तालुक्यातील शिरसाळा येथे बहिणीला भेटायला जात असतांना शिरसाळा गावाजवळ एका झाडाखाली थांबला असता त्याच्यावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक ०६ एप्रिल २०२३ गुरुवार रोजी घडली होती. तसेच आज दिनांक १० एप्रिल २०२३ सोमवार रोजी दुपारी वरसाडे येथील प्रेमसिंग ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०४//२०२३ पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथील रहिवासी शेतमजूर प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण वय वर्षे (३६) याचे आज दुपारी शेतात काम करत असतांनाच दुर्दैवी निधन झाले. ही वार्ता माहीत पडताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. याबाबत सविस्तर वृत्त असे की वरसाडे तांडा येथील भूमीहीन शेतमजूर प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण हा आई, वडील, मोठा भाऊ, पत्नी, एक मुलगी व ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०४/२०२३ पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील रविंद्र ओंकार चव्हाण वय वर्षे (४४) या शेतकऱ्यांने सततच्या नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने दिनांक ०८ एप्रिल २०२३ शनिवार रोजी कोणतेतरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात येताच त्याच्या घरच्यांनी त्याला ग्रामस्थांच्या मदतीला पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तातडीने दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान ...
  • 1
    0

    दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१०/०४/२०२३ पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील शिवाजी सुखदेव पाटील यांच्या कळमसरा रसत्यावरील (गोल बर्डी) जवळ असलेल्या खळ्यातून दिनांक ०९ एप्रिल रविवारी रात्री दहा ते १० एप्रिल २०२३ सोमवार सकाळी पाच वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये किंमतीची बैल जोडी चोरुन नेल्याची घटना आज सकाळी शिवाजी पाटील हे शेताकडे गेले असतांना लक्षात आली आहे. ...