Daily Archives: April 17, 2023
-
प्रभागातील विकासकामे न झाल्यास माजी उपनगराध्यक्षा सौ. हर्षालीताई जडे यांचा आंदोलनाचा इशारा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०४/२०२३ मागील काळात सौ. हर्षालीताई जडे या उपनगराध्यक्षा असतांना यांच्या कार्यकाळात पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये असलेल्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण व बालोद्यानाचे सुशोभीकरण करण्यासाठी रितसर मिळाली आहे. परंतु ही विकासकामे अद्यापही करण्यात आली नसल्याने रस्त्या अभावी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच जवळच एक बालोद्यानाचे सुशोभीकरण मंजूर असूनही तेही काम अद्यापही ... -
पाचोरा येथे मा. श्री. उध्दव ठाकरेंच्या सभेसाठी अटल मैदानाची पाहणी करतांना सौ. वैशालीताई सुर्यवंशी.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/०४/२०२३ पाचोरा येथे दिनांक २३ एप्रिल रविवार रोजी माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गीय आर.ओ. तात्या पाटील यांच्या पुतळाचे अनावर तसेच निर्मल सिडस मधिल लॅबचे उद्घाटन निमित्ताने पाचोरा येथे येत आहेत. त्या दिवशी त्यांची जाहिर सभा पाचोरा येथील भडगाव रोड परिसरातील अटल मैदानावर होणार असून त्याकरीता उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या ...