Daily Archives: April 15, 2023
-
शिंदाड गावातील गावठी दारु सह सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद न झाल्यास शिंदाडच्या महिला धडकणार मंत्रालयावर.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०४/२०२३ पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे मोठ्याप्रमाणात सट्टा, पत्ता, जुगारासह गावठी दीरुची निर्मिती व विक्री मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरु असल्याने शिंदाड गावातील वातावरण अशांत झाले आहे. तसेच शिंदाड येथे गावठी दारुची निर्मिती खुप मोठ्याप्रमाणात केली जात असून ही गावठी दारु आसपासच्या दहा खेड्यावर पुरवली जाते तसेच या अवैध धंदे करणारांवर कोणतीही ठोस कारवाई केली ...